125crpc / ४९४ /१०५

सर, दि.1989 या वर्षी माझी आई ला१२५ crpc नुसार पोटगी मजूर झाली होती, ३० एकर पैकी 7 एकर जमीन १९९२ला पोटगी च्या मोबदल्यात माझ्या वडील व आजोबांनी त्या गटाचा 7एकर चा ताबा व मालकी देऊन टाकली, त्या जमिनीची मालकी व ताबा मालकी त्यांनी सोडून टाकला असे कोर्टाच्या तडजोड नाम्यामध्ये आहे. तसेच त्यांच्या thumb /sign आहेत. पोटगी बंद झाली तसेच या पुढे पोटगी मगण्याच अधिकार नाही. अशाप्रकारे तडजोड झाली. आता वडील व आजोबा यांचे २०२० मध्ये निधन झाले, त्यांनी त्या जमिनी सातबारा उतारा यावर आईचे नाव नाही टाकले, तर आता ती जमीन आईच्या नावावर होईल का? आता ती जमीन माझ्या मयत माझ्या वडिलांच्या नावावर आहे.