रिक्वेन्स

"अ" ची घर मिळकत "ब" ने 10 वर्षा मदतीने मुदत खरेदी घेतली आहे."अ " मुळ मालकाने "ब" याकडे घर मिळकत उलटून (रिकवेन्स) करून देण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला आहे.ती घर मिळकत माझ्या मिळकतिला लागुन आहे. मला "अ" हा मुळ हिस्सेदार घर मिळकत मला खरेदी देणेस तयार आहे . "अ" आणि "ब" मधे कोर्टात दावा चालु असताना मला रजिष्टर साठेकरार, किंवा कधीही संपुष्टात न येणारे कुलमुखत्यार पत्र रजिष्टर पत्राने दस्त किंवा करार "अ" कडून करून घेता येईल काय ? त्यासाठी कायदेशीर मार्गाने ऊपाय करार वैगेरीची माहिती सांगा