कौटुंबिक हिंसाचार कायदा 2००५ मधून बचाव करण्यासाठी

माझे १९८८ मध्ये विवाह झालेला आहे नंतर माझी पत्नी 1994 पर्यंत माझ्याकडे राहिली ती एकुलती एक असल्यामुळे मला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होती त्यानंतर ती माहेरी निघून गेली मला १मुलगा व २ मुली आहेत मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांनी माझ्यावर 498 A तसेच 494 व 125 दाखल केले होते त्यामध्ये 498 व 494 मध्ये मी निर्दोष झालो आहे व महिन्याला २८०० रुपये सर्वांची पोतगी आज भरत आहे माझ्या आई-वडिलांना देखील मानसिक शारीरिक कौटुंबिक असा त्रास झाला दोघेही आता हयात नाहीत सारख्या केसेस करून मला त्रास देण्याच्या हेतूने वागत आहे मी देखील जिल्हा कोर्ट मध्ये घटस्फोटाची केस दाखल केली आहे सध्या कौटुंबिक हिंसाचाराची केस पुराव्याला आहे पुराव्याला आहे यामध्ये मी काय करू मार्ग सुचवा धन्यवाद